shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत मतदार जनजागृती.

जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत मतदार जनजागृती.
इंदापूर: दिनांक १९ ऑक्टोबर-- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे मतदार जनजागृती करण्यात आली.उपक्रमशील शिक्षक अमित भोंग व आरती गायकवाड यांनी विद्यार्थी व पालकांना मतदार शपथ दिली."मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो!",आपले मत-आपले भविष्य,ना जातीचा,ना धर्माचा, बटन दाबा कार्यावर अशा घोषणा देत,विविध पोस्टर्स,बॅनर हातात घेऊन विद्यार्थ्यांनी फेरी काढली.लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन मुख्याध्यापक भारत ननवरे यांनी केले.यावेळी पालक,विद्यार्थी, शिक्षक,ग्रामस्थ उपस्थित होते.
close