shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

*गौराईमळा शाळेत मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन*

*गौराईमळा शाळेत मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन*
        इंदापूर :  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा या  शाळेत आज मतदार जनजागृतीसाठी शनिवार दिनांक 19.10..2024 रोजी सकाळी ठिक 8.00 वाजता वस्तीवरील मतदारामध्ये  जनजागृती निर्माण व्हावी या साठी  रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .रॅलीत  मतदार जनजागृतीसाठी बॅनर, पोस्टर्स यांचा समावेश करण्यात आला . सर्व मुलांनी या रॅलीत मतदान करावे म्हणुन घोषणा दिल्या .सदर रॅलीमध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक यांना सहभागी झाले होते  तसेच मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले  वरील प्रमाणे मतदान जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी, शिक्षक संख्या, रॅलीत भारतीय लोकशाही कणखर होण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करावे या साठी शपथ घेऊन मतदान सहमती पत्र भरुन घेण्यात आले .
                     या रॅलीचे आयोजन मुख्याध्यापक प्रताप शिरसट व उपशिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी केले .

घेतानाचे फोटो याचा एकत्रित अहवाल केंद्रप्रमुखा मार्फतया कार्यालयास सादर करावा. सदर रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारे आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन रॅलीचे आयोजन करावे.
close