shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भरतवाडी फाउंडेशन च्या वतीने इंदापूर मिनी मॅरेथॉनचे आयोजन*

*भरतवाडी फाउंडेशन च्या वतीने इंदापूर मिनी मॅरेथॉनचे आयोजन*
इंदापूर: समाजातील लोकांचे आरोग्य चांगले राहणे व लोकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून येत्या एक नोव्हेंबरला भरतवाडी फाउंडेशनच्या वतीने काटी येथे इंदापूर मिनी मॅरेथॉनचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे.3 किमी,5 किमी, व 10 कीमी या प्रकारात ही मॅरेथॉन होणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना टी शर्ट , मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात येईल. प्रत्येक गटात  महिला व पुरुष प्रथम तीन क्रमांकांना रोख बक्षीसे देण्यात येतील. तरी इंदापूर व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सोबत दिलेल्या लिंक वर जाऊन 15 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करावे व आपणास सहभाग नोंदवावा.
रजिस्ट्रेशन link-
https://forms.gle/aKvVHgkHfpZrba5N9
close