shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

संपादक आणि वार्ताहर बांधवांसाठी सुवर्णसंधी: स्वाभिमानी संपादक सेवा संस्थेत आजच नोंदणी करा!


www.sampadaksangh.in

✅ पत्रकारिता क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज आहात? तुमचं हक्क आणि अधिकार जपण्यासाठी स्वाभिमानी संपादक सेवा संस्था तुमच्यासाठी कार्यरत आहे. आता आम्ही डिजिटल जगातही एक पाऊल पुढे टाकलं आहे—आमची अधिकृत वेबसाइट www.sampadaksangh.in वरून तुम्ही सहजपणे संस्थेत नोंदणी करू शकता.


✅ आम्ही संपादक आणि वार्ताहरांच्या हक्कांचे रक्षण, त्यांची व्यावसायिक प्रगती, आणि न्याय मिळवण्यासाठी सतत कार्य करत आहोत. संस्थेच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन पत्रकारितेची गुणवत्ता वाढवू शकतो.

🎯 *नोंदणी का करावी? 🎯
✅ संपादक आणि वार्ताहरांच्या हक्कांसाठी एक मजबूत मंच
✅ कायदेशीर मदत आणि व्यावसायिक मार्गदर्शन
✅ प्रशिक्षण सत्रे आणि कार्यशाळा
✅ पत्रकारांना एकत्र आणणारी एक व्यासपीठ

🎯 नोंदणी कशी कराल? 🎯
✅ आता नोंदणी करणे खूप सोपे आहे. 
✅ फक्त www.sampadaksangh.in वर जा, 
✅ आपली माहिती भरा आणि संस्थेचा भाग बना. 
✅ आजच सदस्यत्व घ्या आणि पत्रकारितेच्या या विशाल परिवारात सामील व्हा!

तुमच्या हक्कांसाठी, तुमच्या व्यावसायिक प्रगतीसाठी;
🎯 *स्वाभिमानी संपादक सेवा संस्था!* 🎯

संपर्कासाठी:
🌐 वेबसाईट: 
www.sampadaksangh.in

आजच नोंदणी करा आणि पत्रकारिता क्षेत्रातील आपली ओळख अधिक मजबूत करा!

*Register Now
www.sampadaksangh.in
close