shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

दरेवाडी बौध्द विहार येथे चिमुकल्यांनी केला धम्मचक्र प्रवर्तन दिन व दसरा उत्साहात साजरा ...

प्रतिनिधी : संजय वायकर

दरेवाडी येथे बौध्द विहार येथे चिमुकल्या बालचमुंनी  धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजया दशमी दसरा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला .

प्रथमतः बुद्ध वंदना घेऊन संविधान प्रतिज्ञा घेत कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता . आनंदाचे वातावरण दिसून आले .

या प्रसंगी अनुष्का भिंगारदिवे, धनश्री गायकवाड, सोहम भिंगारदिवे,रितेश कांबळे, प्रतिक गायकवाड,, सोहम भिंगारदिवे, हार्दिक भिंगारदिवे, ईश्वरी भिंगारदिवे, दिक्षित भिंगारदिवे, त्रिशा भिंगारदिवे,स्वराज भिंगारदिवे, विराज भिंगारदिवे, सौम्या भिंगारदुवे,रुजुता भिंगारदिवे, प्रत्युक्षा भिंगारदिवे, देवांश भिंगारदिवे, कार्तिक भिंगारदिवे,रूद्र पाटोळे, जुई भिंगारदिवे, उत्कर्ष भिंगारदिवे, कैवल्य भिंगारदिवे, रोनक कांबळे , प्रियांश भिंगारदिवे, सार्थक भिंगारदिवे, अतिष भिंगारदिवे, आशुतोष शिंदे इत्यादी चिमुकले उपस्थित होते. 

चिमुकल्यांचा उत्साह पाहून विश्वरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर विचार प्रबोधन संस्था, माई प्रतिष्ठान व सर्व बौध्द बांधवांनी मुलांचे कौतुक केले .
close