shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्री आयुर्वेदा अँड हर्बल कॉस्मेटिक या दालनाचा भव्य शानदार शुभारंभ..

श२१ नोव्हेंबर रोजी अत्याधुनिक बीएमडी या मशीनद्वारे हाडांची मोफत तपासणी

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील छत्रपती शिवाजी महाराज रोड वरील नगर पालिके शेजारी श्री आयुर्वेदात ॲंड हर्बल कॉस्मेटिक या दालनाचा भव्य शानदार शुभारंभ करण्यात आला.
२०० पेक्षा जास्त आयुर्वेदिक हर्बल कॉस्मेटिक सेंद्रिय उत्पादने असणारे प्रशस्त व मन प्रसन्न करणारे दालन उद्घाटन सोहळाप्रसंगी अहमदनगर महानगर पालिका आरोग्य समिती अध्यक्ष नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्रिमूर्ती आयुर्वेद चे डॉ. महेश क्षीरसागर,  श्रीजी आयुर्वेद चे डॉ.सतीश भट्टड, द्वारका आयुर्वेदचे डॉक्टर्स स्वप्निल नवले व डॉ. महेंद्र बोर्डे डॉ. महेश वाळके डॉ. मतीन शेख डॉ.तेजस सूर्यवंशी डॉ. प्रमोद गागरे, डॉ. प्रीतम गोरडे डॉ. सोनाली खर्डे, डॉ.शामल उंडे डॉ. लखोटिया व सर्व क्षेत्रातील सामाजिक राजकीय मित्रपरिवार उपस्थित होते.

दि २१ नोव्हे. रोजी येथे हाडांची मोफत तपासणी अत्याधुनिक बिएमडी या मशीन द्वारे करण्यात येणार आहे. त्यावेळी श्री आयुर्वेद चे संचालिका सौ. सोनल संदीप त्र्यंबके व संदीप पांडुरंग त्र्यंबके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close