shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सामोडे ग्रामपंचायत उपसरपंचपदी रावसाहेब घरटे यांची बिनविरोध निवड


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 राजकीय बातमी

सामोडे प्रतिनिधी
सामोडे ग्राम पंचायत उपसरपंच पदी रावसाहेब सिताराम घरटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
दि 23डिसेंबर रोजी सकाळी ग्राम पंचायत कार्य लयात सभा बोलयात आली यावेळी सरपंच सौ आरती ताई दिपक भारूडे व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते
रोटेशन पध्दतीने उपसरपंच सचिन पंडीत राव शिंदे यांनी अडीच वर्षे पूर्ण झाल्या ने राजीनामा दिला यामुळे रिक्त जागी रावसाहेब सिताराम घरटे यांचा एकमेव फार्म आल्या ने उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

माजी जि प अध्यक्ष शिवाजी राव दहिते व जि बँक संचालक महंत नाना जि प कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांनी दिलेला शब्द अंतिम ठरला
सरपंच सौ आरती ताई भारूडे व उपसरपंच सचिन शिंदे यांच्या काळात गावातील विकास कामे मोठ्या प्रमाणात झाले.

आता नव्याने उपसरपंच रावसाहेब घरटे हे माजी पंचायत समिती सदस्य असुन गावात जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे तसेच एकाच कुटुंबातील तीन उपसरपंच होण्याचा मान मिळाला आहे त्या त चुलते केशव दाजी घरटे व चुलत भाऊ मुकुंद केशव घरटे हे उपसरपंच होते 
यामुळे सामोडे गावातील प्रथमच हा योगायोग आला
रावसाहेब घरटे यांची निवड झाल्याबद्दल फटाके फोडुन व ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली
रावसाहेब घरटे यांचे गावात व परीसरात अभिनंदन होत आहे
close