श्रीरामपूर / प्रतिनिधी:
नाताळ सणानिमित्त शहरात मोठ्या उत्साहात स्कॅटल मिरवणूक काढण्यात आली होती,या मिरवणुकीत श्रीरामपूर धर्मग्रामाचे लोयोला सदन येथील प्रमुख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव, रे.फा.विक्रांत शिनगारे, रे.फा.जेकब गायकवाड, लोयोला दिव्यवाणीचे प्रमुख रे.फा.अनिल चक्रनारायण तसेच संत लुक हॉस्पिटलच्या सर्व सिस्टर्स, कनोसा होस्टेलच्या सर्व सिस्टर्स, पास्टर आण्णा अमोलिक,पा.सतिश आल्हाट, पा.रावसाहेब ञिभुवन, पा.सचिन चक्रनारायण , पा.दिपक शेळके,पा.बन्टी सातदिवे, पा.अलिशा अमोलिक, पा.निलीमा आल्हाट कलाकार पंडीत त्याचबरोबर सर्व ख्रिस्ती भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
नाताळ सणाची मिरवणूक चालू असताना श्रीरामपूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार हेंमत ओगले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा बैंकेचे संचालक करणदादा ससाणे,सचिन गुजर, संजय छल्लारे, सिध्दार्थ मुरकूटे, प्रकाश ढोकणे, लकी शेट्टी, अशोक थोरे, राजेंद्र सोनवणे, अशोक उपाध्ये,रूपेश हरकल, राजेश अलघ तसेच नाताळ उत्सव समिती, क्रॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट),उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी समस्त ख्रिस्ती बंधू- भगीनींना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111