बार्शी प्रतिनिधी:-
संपूर्ण महाराष्ट्र राज्या मध्ये पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी काम करत असणारी संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश रामराव कचकलवार यांच्या आदेशानुसार बार्शी तालुक्यातील भोइंजे येथील दत्तात्रय महादेव गुरव यांची बार्शी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करून पुढील कार्यकरणीस शुभेच्छा देण्यात आल्या.
निवड होताच दत्तात्रय गुरव यांनी बार्शी तालुक्यातील सर्व प्रिंट मीडिया सोशल मीडिया सर्व क्षेत्रातील पत्रकार बांधवना सहभागी होण्यासाठी विनंती केली तसेच संपूर्ण बार्शी तालुक्यातील संपूर्ण कार्यकरणीची निवड करून तो अव्हाल युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालय माहूर येथे पाठवन्यात येईल असे