shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

घोसपुरी येथील रतन भाऊ घोडके यांच्यावर वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल..!

 शाखा अभियंता संदीप विठ्ठल बराट यांनी दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी घोसपुरी येथे राबवलेल्या वीज चोरी मोहिमेमध्ये रतन भाऊ घोडके हे वीज चोरी करत असल्याचे आढळून आले त्यांना एक हजार सात युनिटचे वीज चोरीचे बिल रक्कम 16765 व कलम 152 प्रमाणे तडजोड रक्कम 2000 असे एकूण 18765 इतके रकमेचे वीज चोरीचे बिल देण्यात आले होते परंतु त्यांनी विहित मुदतीत वीज चोरीचे बिल न भरल्यामुळे त्यांच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 23 भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास एपीआय प्रल्हाद गीते करत आहेत.





close