एरंडोल:-"एक तास आरोग्यासाठी" या उपक्रमांतर्गत एरंडोल शहरात प्रथमच भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व एरंडोलकरांना सादर आवाहन—आरोग्यासाठी एक पाऊल उचलत या उपक्रमात सहभागी व्हा आणि जनजागृतीस हातभार लावा!
कार्यक्रमाची माहिती:
- तारीख: रविवार, 9 फेब्रुवारी 2025
- वेळ: सकाळी 5 वाजल्यापासून
- स्थळ: टेनिस क्लब, एरंडोल, जि. जळगाव
- फॉर्म भरण्याची अंतिम तारीख: 31 जानेवारी 2025
एन्ट्री फी: ₹100/-
स्पर्धा गट व बक्षिसे:
पुरुष गट:
7 किमी (वय: 16-35 वर्षे)
- 1 बक्षीस: ₹11,000
- 2 बक्षीस: ₹7,000
- 3 बक्षीस: ₹5,000 (फक्त एरंडोल तालुक्यासाठी)
5 किमी (वय: 36 व त्यापुढील सर्व)
- 1 बक्षीस: ₹5,100
- 2 बक्षीस: ₹3,100
- 3 बक्षीस: ₹2,100 (फक्त एरंडोल तालुक्यासाठी)
3 किमी (वय: 08-15 वर्षे)
- 1 बक्षीस: ₹5,100
- 2 बक्षीस: ₹3,100
- 3 बक्षीस: ₹2,100 (फक्त एरंडोल तालुक्यासाठी)
7 किमी (15 वर्षांवरील सर्व - बाहेरील स्पर्धक)
- 1 बक्षीस: ₹5,100
- 2 बक्षीस: ₹3,100
- 3 बक्षीस: ₹2,100
महिला गट:
3 किमी (वय: 08-15 वर्षे)
- 1 बक्षीस: ₹5,100
- 2 बक्षीस: ₹3,100
- 3 बक्षीस: ₹2,100 (फक्त एरंडोल तालुक्यासाठी)
3 किमी (वय: 16-35 वर्षे)
- 1 बक्षीस: ₹5,100
- 2 बक्षीस: ₹3,100
- 3 बक्षीस: ₹2,100 (फक्त एरंडोल तालुक्यासाठी)
3 किमी (वय: 36 व त्यापुढील सर्व)
- 1 बक्षीस: ₹5,100
- 2 बक्षीस: ₹3,100
- 3 बक्षीस: ₹2,100 (फक्त एरंडोल तालुक्यासाठी)
प्रत्येक सहभागी स्पर्धकास मिळणार:
- टी-शर्ट
- पदक
- नाश्ता
- पाणी बाटली
- ग्लुकोविटा
- प्राथमिक उपचार
किट वाटप:
- तारीख: 7 फेब्रुवारी 2025
- वेळ: सकाळी 11 ते सायंकाळी 5
- स्थळ: रा.ती. काबरे विद्यालय, एरंडोल
नोंदणीसाठी संपर्क:
- मैत्री ग्राहक सेवा केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, एरंडोल
- संपर्क: 96738 68883
- मेट्रोपोलीस पॅथॉलॉजी, माळीवाडा कॉर्नर, मेन रोड, एरंडोल
- संपर्क: 88886 56640
- एम. एस. कन्स्ट्रकशन, बाबासाहेब आंबेडकर चौक, एरंडोल
- संपर्क: 70387 93444
- अंबिका मेडिकल, जयहिंद चौक, गांधीपुरा, एरंडोल
- संपर्क: 90962 39684
सहयोगी प्रायोजक:
- मैत्री सेवा फाउंडेशन
- त्रिवेदी फाउंडेशन
- बालाजी ग्रुप
तुमची उपस्थिती आरोग्यदायी व आनंददायी बनवा!