श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येणाऱ्या काळात महिलांनी स्वावलंबी होणे काळजी गरज असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांच्या सुविद्य पत्नी सौ. नितीताई ओगले यांनी केले.
श्रीरामपूर येथे तिळवण तेली समाजाच्याने आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात सौ. ओगले बोलत होत्या. सर्वच क्षेत्रात महिलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकारण असो अथवा समजकारण असो आश्या सगळ्याच ठिकाणीं महिलांनी आपले नावं एका उंचीवर नेले आहे. हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजाच्या वतीने महिलांना वेगळे व्यासपीठ निर्माण करुन दिले हे मी समाजाचे देखील आभार मानते व पुढील कार्याला शुभेछा देत असल्याचेही सौ. ओगले म्हणाल्या.
यावेळी सौ. सीमा केदार, सौ. योगिता नागले, सौ. लता शिंदे सौ. उज्वला चौधरी, रेणुका महापुरे, सुप्रिया साळुंके, मंगल साळुंके, निशा कर्पे,राणी वाव्हाळ, युक्ती चोथवे, कविता रोकडे, विद्या कटके, प्रतिभा साळुंके, सुरेखा चोथे, चंचल क्षीरसागर, जयश्री लोमटे, सविता क्षीरसागर, कल्पना बनसोडे,अलका साळुंके, लता गायकवाड, मंगल कोते, जयश्री रोकडे, मंगल कोते, नेहा नागले, कविता मगर, भाग्यश्री मगर, गीता मगर, सुनिता म्हस्के, मीरा क्षीरसागर, संगीता वाडेकर, शितल साळुंके, सुनिता घोडके, रेणुका गाडेकर, अरुणा महापुरे, सविता महापुरे, नीलिमा साळुंके, कल्पना कर्पे, जयश्री नागले, शिवानी कोते, कल्याणी चौधरी, नेहा नागले, प्रतिभा शिंदे, अनिता क्षीरसागर, शशिकला घोडके, सविता शिरसागर,पायल शिरसागर,सविता रोकडे, जयश्री लुटे, मानसी लुटे , जोशना जाधव, ऐश्वर्या महापुरे ,सुरेखा क्षीरसागर, पूजा कटके, सुरेखा चोते माधुरी चौधरी लक्ष्मी चोथवे, पुनम लुटे,स्वाती जगताप, स्मिता लोखंडे, सुनिता म्हस्के, अनुराधा केदारी, सुमन लोखंडे,कल्पना भस्मे, मयुरी कटके उपस्थित होत्या.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111