शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
राजकीय बातमी
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीला मोठे यश संपादन करून दिल्याबद्दल शिर्डीतील अशोक गायके, बाळासाहेब गायके, यशवंतराव गायके, गणपतराव गायके, रावसाहेब गायके, नानासाहेब गायके यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.
यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, अभय शेळके, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, गोपीनाथ गोंदकर, बाबासाहेब कोते, मधुकर कोते, बाळासाहेब लुटे, तुषार गोंदकर, राजेंद्र गोंदकर, विजय कोते, अरविंद कोते, मंगेश त्रिभुवन, नितीन कोते, चेतन कोते, मनसेचे दत्तू कोते, सचिन शिंदे, रवींद्र गोंदकर, योगेश गोंदकर, रवींद्र कोते, प्रतिक शेळके, विकास गोंदकर, सुधीर शिंदे तसेच शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सदस्य, गायके परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र गायके यांनी केले तर आभार अशोक गायके यांनी मानले.