shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

लातूर जिल्ह्याच्या एसपींचे प्रकाश पुरीगोसावी सातारकर यांच्याकडून स्वागत.

लातूर जिल्ह्याच्या एसपींचे प्रकाश पुरीगोसावी सातारकर यांच्याकडून स्वागत.

संभाजी पुरीगोसावी (लातूर) प्रतिनिधी:-
लातूर जिल्ह्याचे आदरणीय जिल्हा पोलीस प्रमुख सोमय मुंडे साहेबांची जयहिंद साहेब असे म्हणत... प्रकाश पुरीगोसावी यांनी सदिंच्छा भेट घेतली, यावेळी लातूर जिल्ह्यात प्रथमच येण्याचा योग आला असेही आवर्जून सांगितले,सोमय मुंडे यांनी गडचिरोली जिल्ह्यांतही उत्कृंष्ट सेवा बजावली तसेच गेल्या दीड वर्षापासून लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून लातूर जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील, यावेळी पोलीस अधीक्षकांना पुष्पगुच्छ देवून प्रकाश पुरीगोसावी सातारकरांनी स्वागत करीत शुभेच्छा दिल्या, यावेळी संभाजी पुरीगोसावी लातूर जिल्ह्याचे चंद्रशेखर केंगार यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी संभाजी पुरीगोसावी आणि चंद्रशेखर केंगार यांच्यासमवेत पोलीस अधीक्षकांशी मनमोकळा संवाद साधला, तसेच सत्कारांचा स्वीकार केल्याबद्दल प्रकाश पुरीगोसावींनी आदरणीय पोलिस अधीक्षकांचे आभार मानले.

close