मुंबई प्रतिनिधी:
मुंबई उच्च न्यायालयातील नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती न्या.आलोक आराधे यांचा आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता राजभवन, मुंबई येथे शपथविधी होत आहे.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन न्या. आलोक आराधे यांना दरबार हॉल येथे पदाची शपथ देतील.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111