श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पञकारांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अशोक गाडेकर,भास्कर खंडागळे ,रणजीत श्रीगोड, मारुतराव राशिनकर,सुनिल मुथा,विष्णुपंत डावरे,ज्ञानेश गव्हले,देविदास देसाई, नवनाथ कुताळ,सुनिल नवले,दिलिप दायमा,सुहास शेलार,शरद पुजारी,रुपेश सिकची,आतिष देसर्डा यांचेसह अभिजीत राका, गणेश साळुंके यांचे समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, पंचायत समितीचे माजी सभापती दत्ता कु-हे , लहानुभाऊ नागले पंडीतराव बोंबले,प्रकाश पा. नाईक,विश्वनाथ गवते, चंद्रकांत नाईक, तुकाराम मेहेञे, बाळासाहेब दुधाळ, कलेश सातभाई, सुधाकर खंडागळे,प्रकाश कु-हे , बाळासाहेब लगे,बंटी शेलार, सुरेश कु-हे, शफिक आतार, संजय शेलार, रमेश अमोलिक,अशोक प्रधान, अन्तोन अमोलिक,रमेश शेलार, आयजुभाई शेख, आदि उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111