१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती..
दिनांक ९ फेब्रुवारी पासून ते १९ फेब्रुवारी पर्यंत मी रोज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवना वरील शिवचरित्र.. वाचणार.. " " शिवायण "आचरणार
माझे आवाहन आहे प्रत्येक शिवप्रेमी तरुण, तरुणीला..
ह्या वर्षापासून आपण प्रत्येकजण शिवचरित्र आपले घरातच रोज वाचन करून त्यांचे आचरण रोजच्या जीवनात करण्याचा संकल्प करु..
चला ह्या महासंकल्प यज्ञात आपण सगळेच सामील होऊ.
वाचनासाठी बाबासाहेब पुरंदरे लिखीत शिवचरित्र.. अथवा रंजीत देसाई लिखीत श्रीमान योगी.. अथवा आपणास आवडेल तो ग्रंथ निवडावा
ह्या सोहळ्याला आपण "शिवायण" संबोधू
संजय बबुताई भास्करराव काळे
9326329533