shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा अजित दादा पवार यांच्या हस्ते श्रीमती श्रद्धा विजय सिनकर यांना पुरस्कार



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

शिर्डी:- महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी पुरस्कार 2025 श्रीमती श्रद्धा विजय सिनकर यांना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व मा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व मा माधुरी मिसाळ यांच्या हस्ते देण्यात आला.


 असेच यश सदोदित प्राप्त करून उज्वल भविष्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
close