shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची महावितरण क्षेत्रभेट.

एरंडोल (दि. ५ फेब्रुवारी २०२५) – येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल च्या इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी संस्था अध्यक्ष अमित पाटील यांच्या संकल्पनेतून महावितरणच्या सब-स्टेशनला शैक्षणिक क्षेत्रभेट दिली.

के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची महावितरण क्षेत्रभेट.

यावेळी महाजन सरांनी विद्यार्थ्यांना वीज वितरण प्रणाली, डीपी, सब-स्टेशन, तसेच वीज बिल आकारणी प्रक्रिया यांची सविस्तर माहिती दिली. लावण्या पाटील व रोहिणी कोळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्राचार्य दीनानाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


close