पुण्यतिथी निमित्तानं मुकबधिर विद्यालयातील मुलांना मिष्टांन्न भोजन..!!
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
श्री साईबाबांचे समकालीन निस्सीम साई भक्त स्वर्गीय दगडू भाऊ गायके पाटील यांच्या 97 व्या पुण्यतिथीनिमित्त शिर्डीतील श्री साई श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालय येथील मुलांसाठी मिष्टान भोजना चे आयोजन गायके पाटील परिवारातर्फे आयोजित करण्यात आले.
यावेळी समकालीन साईभक्त बायजमा कोते पाटील व कै तात्याजी कोते पाटील यांचे वंशज राजेंद्र सुभाषराव कोते पाटील
कै वामनदादा गोंदकर पाटील यांचे वंशज तानाजी आण्णा गोंदकर पाटील
लक्ष्मीबाई शिंदे पाटील याचे वंशज बाबासाहेब शिंदे पाटील
कै बयाजी आप्पा कोते पाटील यांचे वंशज
विशाल कोते पाटील
कै भागोजी शिंदे पाटील यांचे वंशज
सचिन शिंदे पाटील
कै अब्दुल बाबा यांचे वंशज
गणीभाई
कै भिवसेन पाटील शेळके याचे वंशज
मिलिंद शेळके पाटील
शाळेचे मुख्याध्यापक श्री कासार सर शिक्षक वृंद तसेच गायके परिवारातील श्री गणपतराव गायके पाटील श्री रावसाहेब गायके पाटील श्री नानासाहेब गायके पाटील श्री बाबासाहेब गायके पाटील श्री शंकर गायके पाटील श्री रवींद्र गायके पाटील श्री अशोक गायके पाटील श्री साईनाथ गायके पाटील श्री अमोल गायके पाटील श्री प्रकाश गायके पाटील श्री शाम गायके पाटील श्री मयुर गायके पाटील श्री प्रसाद गायके तुषार गायके पाटील यश दुसाने व मित्र परिवार उपस्थित होते.