shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्री साईबाबा संस्थान कॅन्टीन विभाग कर्मचारी रामनाथ कासार यांचा प्रामाणिकपणा..!


शिडी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी

शिर्डी श्री साईबाबा संस्थान कॅन्टीन विभाग कर्मचारी रामनाथ कासार यांना दर्शन लाईन भक्तनिवास येथे एक चांदीचे कडे वजन 9;500 ग्रॅम सापडले असता त्यांनी संरक्षण ऑफिसमध्ये जमा केले.

 त्यांचा प्रामाणिकपणे मुळे पीएसआय रोहिदास माळी यांनी त्यांचा सत्कार केला व शाबासकी दिली त्यामुळे संस्थान कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणामुळे कौतुक केले.
close