एरंडोल:- शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, एरंडोल, जिल्हा जळगाव (महाराष्ट्र) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, एरंडोल येथे राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व कला प्रेमींना या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचा तपशील.
तारीख: १९ फेब्रुवारी २०२५ (शिवजयंती)
ठिकाण: शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, एरंडोल
स्वागत समारंभ: सकाळी ११.०० वाजता
स्पर्धेतील सहभाग
पात्रता.
विद्यार्थी व शालेय स्तरावरील कलाकार
राज्यभरातील पोवाडा सादर करणारे कलाकार
बक्षिसे.
आकर्षक पारितोषिके आणि प्रमाणपत्रे विजेत्यांना दिली जातील.
नोंदणी प्रक्रिया.
रजिस्ट्रेशन लिंक: Click Here
शेवटची तारीख: १३ फेब्रुवारी २०२५
नोंदणी शुल्क: रु. १००/- (QR कोड स्कॅन करून भरावे)
सहभागासाठी.
१. वरील लिंकवर जाऊन आपली माहिती भरा.
२. पोवाडा सादरीकरणाचा एक व्हिडिओ अपलोड करा.
३. प्राप्त व्हिडिओंपैकी उत्कृष्ट १५ कलाकारांना अंतिम फेरीसाठी निवडले जाईल.
४. अंतिम फेरीतील स्पर्धकांनी स्वखर्चाने येऊन पोवाडा सादर करावा.
५. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी विजेत्यांची घोषणा होईल.
(महत्वाचे: परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.)
संयोजन समिती
संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य: प्रा. डॉ. विजय शास्त्री संस्थापक सचिव: सौ. रूपा शास्त्री उपप्राचार्य: डॉ. पराग कुलकर्णी HOD: प्रा. जावेद शेख
संयोजक
प्रा.राहुल बोरसे प्रा.मंगेश पाटील प्रा.सुमेश पाटील प्रा.दिग्विजय पाटील
संपर्क:७३०४०४०८८७ / ९७३०१०३७३२
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या कलेद्वारे त्यांना अभिवादन करण्याची ही सुवर्णसंधी! सर्व विद्यार्थ्यांनी आणि कला प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!